१९९२ मध्ये, दिलीप कुमार यांनी 'कलिंगा' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा चित्रपट कधी प्रदर्शित झालाच नाही. या चित्रपटात अभिनेत्री शिल्पा शिरोडकर या चित्रपटाचा मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. 'कलिंगा’मध्ये दिलीपकुमार सोबत सनी देओल, मीनाक्षी शेषाद्री, शिल्पा शिरोडकर, राज किरण इत्यादींच्या भूमिका होत्या.
In 1992, Dilip Kumar decided to make his directorial debut with Kalinga. But the film was never released. Along with Dilip Kumar, Sunny Deol, Meenakshi Seshadri, Shilpa Shirodkar, Raj Kiran and others played roles in 'Kalinga'.
#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Kalinga #DilipKumar #Behindthescene #Entertainment #Bollywood