Nitin Gadkari | हायड्रोजन कारमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संसदेत | Sakal |

Sakal 2022-03-30

Views 78

Nitin Gadkari | हायड्रोजन कारमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संसदेत | Sakal |


इंधनाच्या विविध पर्यायांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संसदेत आणि इतर चर्चांमध्ये बोलत असतात. कार, बस आणि ट्रकसाठी पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून हायड्रोजन वापरणं सहज शक्य आहे. भारतात हायड्रोजन कारसाठी लागणारं सर्व साहित्य उपलब्ध आहे. आणि हेच दाखवून देण्यासाठी खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज हायड्रोजनवर चालणाऱ्या कारमधून संसदेत पोहचले.

Union Minister Nitin Gadkari drove green Hydrogen Car to Parliament today


#UnionMinister #NitinGadkari #HydrogenCar #Parliament #Marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS