गोष्ट पडद्यामागची भाग २३ | ...म्हणून दीवारच्या मुहूर्तावर शशी कपूर राहिले होते गैरहजर

Lok Satta 2022-03-30

Views 93

दीवार हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते. या चित्रपटात शशी कपूर, अमिताभ बच्चन, नितू सिंग, निरुपा रॉय आणि परवीन बाबी मुख्य भूमिकेत दिसले. आज आपण याच चित्रपटाच्या पडद्यामागचे काही खास किस्से जाणून घेणार आहोत.

Deewar movie was released in 1975. The film was directed by Yash Chopra. The film stars Shashi Kapoor, Amitabh Bachchan, Nitu Singh, Nirupa Roy and Parveen Babi in the lead roles. Watch the episode of gosht padyamagchi to know the facts about the movie.

#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Deewar #ShashiKapoor #AmitabhBachchan #Behindthescene #Entertainment #Bollywood

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS