लोकसत्ता तर्फे 'तरुण तेजांकित' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी गिरीश कुबेर यांनी विचारलेल्या प्रश्नांना धर्मेंद्र प्रधान यांनी मनमोकळी उत्तरं दिली.
#DharmendraPradhan #NanarProject #GirishKuber