३१ मार्च हा आंतराष्ट्रीय तृतीयपंथी दिवस म्हणून साजरा केला जातो. मुंबईत अनेक ठिकाणी तृतीयपंथी पैसे मागताना पाहायला मिळतात. खूप कमी यापैकी एखाद्या ठिकाणी कामाला असतात. पंरतु मुंबईतील एका कॅफेमध्ये तृतीयपंथी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून...
#lgbtqia #lgbtqpride #mumbai #internationalLGBT #cafe