Soyabean Rate | सोयाबीनचा पुढचा हंगाम धोक्यात | Sakal |
केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियांवरील साठा मर्यादेची मुदत डिसेंबर २०२२ पर्यंत वाढविली. म्हणजेच सोयाबीनचा पुढचा हंगामही स्टाॅक लिमिटच्या छायेत राहणारे. या निर्णयामुळे मोहरी दरावर परिणाम होऊ शकतो, असं जाणकारांनी सांगितलं. मग या निर्णयामुळे #सोयाबीन_दर दबावात येतील का? पुढच्या हंगामात सोयाबीन दरावर काय परिणाम होऊ शकतो?
#Soyabeanrate #Market #AgricultureNews #Marathinews