जर पार्थ ला उमेदवारी मिळाली राज्यसभा असो किंवा लोकसभा असो तिथे प्रचार करण्याची संधी मिळाली तर पाहिलं तिथे पोहचणारा मी असेल, अशी प्रतिक्रिया कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी दिली.
#rohitpawar, #parthpawar, #rohitpawaronparthpawar, #ncp, #sharadpawar, #ajitpawar, #nationalcongressparty,