नाशिक-पुणे महामार्गावर चारचाकी आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली.
#chagganbhujbal, #nashikpune, #pune, #punenashik, nashikpunehighway, #accidentvictim, #accident,