स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२२ला बालकलाकार मैथिली पटवर्धनने इंडो वेस्टर्न लूकमध्ये हजेरी लावली. पहिल्यांदाच रेड कार्पेटवर हजेरी लावण्याच्या तिच्या excitementविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale.