देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केक कापून अनोखा वाढदिवस साजरा केला. देशातील वाढत्या महागाईला मोदी सरकार जबाबदार आहे. आणि आजचा त्यांचा वाढदिवस म्हणजे राज्यातील जनतेसाठी एप्रिल फुल आहे असं सांगत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
#NarendraModi #Birthday #Congress #AprilFool #Beed