Gudi Padwa 2022 | ढोल, ताशाच्या गजरात कोल्हापुरात शोभायात्रा | Sakal |
गेल्या दोन वर्षापासून कोणताही सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. यंदा मात्र कोल्हापुरात ढोल, ताशाच्या गजरात गुढीपाडव्यानिमित्त करवीर गर्जना ढोल ताशा पथका तर्फे शोभायात्रा निघाली. मुलींच्या ढोल वाद्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
व्हिडिओ- बी.डी.चेचर
#GudiPdwa2022 #kolhapur #Shobhayatra #Marathinews #maharashtranews #Marathilivenews