Pune News: मराठी नववर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनानं, दगडूशेठ मंदिरात गर्दी | Sakal Media | Dagdusheth Halwai Mandir

Sakal 2022-04-02

Views 91

पुण्यातील प्रसिद्ध अशा दगडूशेठ हलवाई (Dagdusheth Halwai) गणपती मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केलेली दिसली. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्तानं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ( On the occasion of Gudi Padwa, Marathi New Year, Huge Crowd at Dagdusheth Halwai Ganpati Mandir, Pune)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS