महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल माननीय सरोज पाटील ( माई ) यांचा जाहीर सत्कार सोहळा नर्मदा आंदोलन नेत्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते रुईकर कॉलनी येथील हिंद ऑपरेटिव्ह सोसायटी हॉलमध्ये रविवारी संपन्न झाला.
( व्हिडिओ बी.डी.चेचर )
#andhashraddha, #andhashraddhanirmulansamiti, #sarojpatil,#superstition,