३४ वर्षांनंतर मोदींची कमाल, भाजपचं गणित सोपं झालं BJP Vs Shivsena | Uddhav Thackeray vs PM Modi

Lokmat 2022-04-04

Views 167

BJP Vs Shivsena | Uddhav Thackeray vs PM Narendra Modi २०१४ पासून सुरु झालेली मोदींची जादू देशात कायम आहे.. त्याच जादूची कांडी फिरवत भाजपने इतिहास घडवलाय. पहिल्यांदाच भाजपने राज्यसभेत १०० खासदारांचा आकडा गाठलाय. अशी ही कामगिरी करणारा भाजप हा १९८८ नंतरचा पहिला पक्ष ठरला. नुकतीच राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक झाली. या चार जागांपैकी भाजपने तीन तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या UPLL एका जागेवर विजय मिळवला आहे. त्या तीन जागांसह भाजपचे आता राज्यसभेत १०० खासदार झालेत. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपनं राज्यसभेत तीन आकडी संख्या गाठली आहे. भाजप आणि मित्रपक्ष यांचे मिळून एकूण १२० खासदार आता राज्यसभेत असणार आहेत. राज्यसभेत इतर पक्षाचे किती खासदार आहेत पाहुया.. (Ashvin VO)

#PMNarendraModi #UddhavThackeray #BJP #Shivsena #Maharashtra #news #Lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS