Delhi | मध्य प्रदेश १५ वर्षांत विकसनशील राज्य बनले- शिवराज सिंह चौहान | Sakal |
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्ली येथे मध्य प्रदेश सुशासन आणि विकास अहवाल-2022 (MPSDR) लाँच केले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितेंद्र सिंह देखील उपस्थित होते. लॉन्च कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले, “आम्ही पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. आम्हाला ‘बिमारू’ राज्य म्हटले जायचे, हा १५ वर्षांचा प्रवास पाहिला, तर मध्य प्रदेश ‘बिमारू’ राज्यातून बाहेर पडला आणि विकसनशील राज्य बनला.”
#MadhyaPradesh #ShivrajSinghChouhan #BIMARU #JyotiradityaScindia #NewDelhi