लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी आपल्या सगळ्याची लाडकी देविका म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोडने आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली ती लवकरच आई होणार आहे... ही बातमी सोशल मिडियावरीन चाहत्यांसोबत शेअर केली.....