मातीची भांडी फक्त ३ रुपयांत | Clay pots starting from Rs. 3 only? | Clay Pots in Mumbai Lokmat Sakhi
#Lokmatsakhi #ClaypotsstartingfromRs3only #ClayPotsinMumbai #dharavikumbharwadamumbai
मातीची भांडी अगदी स्वस्त मस्त कुठे मिळतील घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा... फक्त माठ नाही तर पाण्याची बॉटल, मातीची कढई, मातीचा तवा, दिवे, कप, ग्लास, आणि घराच्या सजावटीचं सामान एकदम कमी दरात मिळण्याचं हे ठिकाण...
Address :
Shubh Chauhan Potteries
Shop no. 3, Dharavi Kumbharwada, 90 feet road, Mumbai
+91 98922 25748