मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित विशू हा सिनेमा ८ एप्रिल २०२२ला रिलीज होतोय. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन मृण्मयी-गश्मीरची केमिस्ट्री कशी होती? शेण फेकण्याचा सीन कसा शूट झाला याविषयी सिनेमाच्या टीमने सांगितलं. सिनेमाविषयीच्या खास गंमतीजमती पहा आजच्या Cinema आणि बरंच काही या सेगमेंटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.