एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने अल्टीमेट दिल्यानंतर आज आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचा संतापाचा रोष थेट शरद पवार यांच्या घरासमोर निघाल्याचं पहायला मिळालं. शरद पवारांच्या सिलव्हर ओक या घरासमोर आंदोलन करत कर्मचाऱ्यांनी घरावर चपला फेकल्या.
#SharadPawar #silveroak #ST #employees #protest #mumbai