Silver Oak Attack: पोलिसांना हे आधी का कळलं नाही? अजित पवार संतापले | Ajit Pawar | Sakal

Sakal 2022-04-09

Views 68

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर शुक्रवारी संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी उग्र आंदोलन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांना हे आधी का कळले नाही, पोलीस यंत्रणेचं हे अपयश आहे असं म्हणत त्यांनी आपली खंत व्यक्त केली.

#Sakal #SilverOakAttack #AjitPawar #SharadPawar #STWorkersStrike #SupriyaSule #NCP #BreakingNewsToday #STAndolan #SharadPawarMumbaiHouse

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS