राज्यात कृषिपंपाच्या बिलांविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश वाढला. त्याची दखल घेत राज्यासाठी नवे धोरण लागू केले जाईल. त्यानुसार बारमाही, आठ आणि चारमाही पीक पध्दतीचा विचार करून वीज देयक दिले जाईल आणि त्याची वसुली होईल, अशी माहिती #ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली. हे नवे धोरण नेमके कसे असेल? याची माहिती या व्हिडिओतून मिळेल.
#Sakal #FarmerElectricityBillPolicy #ThackerayGovernment #NitinRaut #Farmers