काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या कसबा बावडा या बालेकिल्लयात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तळ ठोकला आहे. पोटनिडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाल्या झाल्या सकाळी चंद्रकांत दादा बावड्यात येऊन थेट भाजपाच्या बूथ वरच बसले आणि मतदारांना आवाहन केलं.
#ChandrakantPatil #SatejPatil #KolhapurElections #Sakal #BJP #Congress #DhananjayMahadik #DevendraFadanvis #UddhavThackeray