धर्म आणि संस्कृतीशी जोडलेल्या अनेक मान्यता या देशात आहेत आणि कोट्यवधी लोकांची त्यावर श्रद्धाही आहे. आपल्याकडे चार युग मानली गेली आहे. त्यातील चौथे आणि शेवटचे युग म्हणजे कलयुग सुरू आहे. हजारो वर्षांनंतर युग बदलतात. कलियुगाच्या समाप्तीनंतर पृथ्वीचा अंत होणार असेही म्हटले जाते. हे कलियुग कधी संपणार याबाबत आपण जाणून घेऊयात -
#Kaliyug #Kaliyugant #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा