अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आज लग्नाच्या बेडीत अडकले. मागील बऱ्याच काळापासून या दोघांमधील नातं चर्चेचा विषय ठरत होतं. आज अखेर हे दोघे लग्नबंधनात अडकल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर आले त्यांनी सर्वांचे आभार मानले.
#aliyabhatt ##RanbirKapoor #weddings #mumbai