यंदा चांगला पाऊस पडणार का?, हवामान खात्याने दिला इशारा | Maharashtra Rain Updates | Weather Update

Lokmat 2022-04-15

Views 11

वाढलेल्या तापमानामुळे सध्या अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाच र्नैऋत्य मोसमी पावसाच्या थंडगार सरींच्या अंदाजाची पहिली वार्ता जाहीर झाली आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. त्यानुसार देशात यंदा जून ते सप्टेंबर या हंगामाच्या कालावधीत मोसमी पावसाची स्थिती सामान्य राहणार असून, सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पाऊस पडणार आहे.Shailaja vo
#Maharashtrarain #Rainupdates #Weatherupdates #Maharashtranews #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS