उष्णतेच्या लाटेमुळे पंजाबमधील गव्हाच्या एकरी उत्पादनात घट झाली. उत्पादकता घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सरकारी खरेदीचे नियम शिथिल करावेत, अशी मागणी #पंजाब सरकारने केंद्र सरकारकडे केली.
#wheatproductivity, #wheat, #wheatmarket, #wheatmarketrate,