Top 10 Marathi Entertainment News | Prajakta Mali | Hruta Durgule | Dharmaveer
ऋताची वेडिंग डेट, प्राजक्ता- अमृताचा कमाल डान्स, धर्मवीर सिनेमाच्या टीझरची चर्चा अशा अनेक गोष्टी या आठवड्यात चर्चेत राहिल्या. या आठवड्यातल्या गाजलेल्या बातम्यांविषयी जाणून घेऊया आजच्या Top 10 Entertainment मध्ये. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Omkar Ingale