महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संकेत गलांडे यांनी वडगाव शेरी पुणे येथे पेट्रोल पंपावर भोंगा लावून पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात केले यावेळी नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल दरवाढ होणार नाही या विषयावर केलेले भाषण व क्या हुआ तेरा वादा हे गाणं भोंग्या वर लावण्यात आले.