Dairy Products Export | डेअरी उद्योगाला मिळतोय निर्यातीचा आधार | Sakal

Sakal 2022-04-21

Views 1

कोविडमुळे डळमळीत झालेली जागतिक बाजारपेठ सुरळीत होत असताना दुधाच्या उत्पादनात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे जगाच्या बाजारात भारतीय #दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढते आहे. त्याचा फायदा राज्यातील #दूध प्रकल्पांना होत असून, निर्यात झपाट्याने वाढते आहे. याबाबत दूध उद्योगातील जाणकार काय म्हणतात? याची संपूर्ण माहीती या व्हिडिओतून मिळेल.

#Milk_production did not increase even though the global market recovered from #covid impact. In this situation demand for #IndianDairy products increased. Watch the video to know the experts' views on the #dairy_industry.

#DairyProducts #MilkProducts #Milk #Sakal #MilkRate #WorldMarket #Agriculture

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS