काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार विमल पान मसालाच्या नवीन जाहिरातीत झळकला होता. ही जाहीरात प्रसारित झाल्यापासून अक्षयला ट्रोल केलं जात होतं. त्यानंतर आज अक्षयने माफी मागत तो या जाहीरातीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. तर हे एकंदरीत प्रकरण काय आहे, हे या व्हिडीओतून समजून घ्या....