आई कुठे काय करते' ही मालिका आता रंजक वळावर आली आहे.... मालिकेच्या कथानकानं प्रेक्षकांच्या मनाचा चांगलाच ताबा घेतला आहे.... देशमुखांच्या समृद्धी बंगल्याच्या मालकीवरून सध्या वाद सुरू आहे... संजनानं अनिरुद्ध आणि कांचनला फसवून हे घर स्वतःच्या नावावर करून घेतलं आहे....संजनाच्या या वागण्यामुळे ती आता सर्व देशमुख कुंटूब नाराज आहे..... या प्रंसगामूळे अनिरूद्ध देखिल तिच्या वैतागला आहे...