NCPच्या 'या' नेत्यावर Section 420 चा गुन्हा | Diesel अपहार प्रकरणात राष्ट्रवादीचा मंत्री गोत्यात

Lokmat 2022-04-27

Views 131

अनिल देशमुख, नवाब मलिक या पहिल्या फळीतील नेतेमंडळींच्या अटकेने राष्ट्रवादी काँग्रेसला आधीच धक्का बसलाय... आणि आता त्यात भर पडलीय... विविध नेत्यांवर होणारे आरोप किंवा नेतेमंडळींच्या विरोधात झालेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर परिणाम होतो... त्याचे परिणामही आजपर्यंत राष्ट्रवादीला भोगावे लागले आहेत...
आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याविरोधात गुन्हा दाखल झालाय..shailaja Jogal vo
#NCP #BhagiratBhalke #Vithalkarkhana #Dieselscam #maharashtra
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS