पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये इंधनावरील कर कमी करण्याची मागणी केली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना मोदींनाच एक उपाय सुचवला आहे.
#AjitPawar #NarendraModi #FuelPrices #Sakal #PetrolPrice #NarendraModiNews #BJP #Shivsena #NCP #UddhavThackeray #PMModionFuelPrices