उद्धव ठाकरे आणि संजय राऊत डरपोक आहेत. आरोप करता मग गुन्हा पण स्वत: का नोंदवत नाहीत? 57 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांनी ५७ पैशाच्या गैरव्यवहाराचा कागद पुरावा म्हणून दिला नाही. स्वतःच्या प्रॉपर्टी जप्त होण्याची यांना भीती आहे. राऊतांनी 2 दिवसांत माफी नाही मागितली, तर त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आणि त्यांना त्यांची जागा दाखवणार, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिला.
#kiritsomaiyya, #sanjayraut, #uddhavthackeray, #bjp, #shivsena,