जेलमध्ये पडले, किडनीचं ऑपरेशन बाकी, मलिकांची अवस्था गंभीर Nawab Malik In Hospital, Condition Serious

Lokmat 2022-05-02

Views 18

NCP leader Nawab Malik taken from jail to hospital, condition 'serious'
ईडी कोठडीत असणाऱ्या नवाब मलिकांची अवस्था गंभीर आहे. एकीकडे नवाब मलिक जेलमध्ये पडल्याची माहिती मिळतेय तर दुसरीकडे आपल्याला किडनीचं ऑपरेशन करायचंय म्हणून त्यांनी वैद्यकीय अर्ज केलाय. इतके महिने कोठडीत असणाऱ्या मलिकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. इतकी की मलिकांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. स्ट्रेचरवरुन मलिकांना जेजे रुग्णालयात आणण्यात आलंय. मलिक तीन दिवसांपासून खूप आजारी आहेत, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी विशेष पीएमएलए कोर्टात दिलीय... (Aniket VO) #NawabMalikInHospital

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS