Mumbai: किरीट सोमय्या यांनी लीलावती हॉस्पिटलमध्ये नवनीत राणा यांची घेतली भेट

Lok Satta 2022-05-05

Views 563


नवनीत राणा यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यावेळी किरीट सोमय्या यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन नवनीत राणा यांची भेट घेतली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS