क्लीन चिट देणाऱ्या तपास अधिकाऱ्यानं लक्षात ठेवावं, आंबेडकरांचा धमकीवजा इशारा... Koregaon-Bhima

Lokmat 2022-05-05

Views 1

Prakash Ambedkar on Sambhaji Bhide, Koregaon-Bhima दंगलीमध्ये संभाजी भिडे यांचा हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली होती. याप्रकरणात ४१ आरोपींवर वर्षभरापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये संभाजी भिडे यांचे नाव नसल्याची माहिती पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगासमोर असलेल्या सुनावणीदरम्यान दिली. संभाजी भिडे हे गुन्हा घडल्याच्या वेळी सांगली जिल्ह्यात उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणतेही दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दिली असल्याचे भिडे यांचे वकील ॲड. पुष्कर दुर्गे यांनी दिली आहे..या संपूर्ण प्रकरणावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे..काय म्हणाले आंबेडकर पाहुयात... (Kiran shinde Story) Prakash Ambedkar on Sambhaji Bhide

#SambhajiBhideGuruji #koregaonbhima #Maharashtra #Lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS