भारतात बनलेला पहिला संगीतप्रधान बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमामध्ये १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झाला. इम्पिरियल मूव्हीटोन निर्मित, आर्देशीर इराणी दिग्दर्शित या हिंदी चित्रपटाचं नाव होतं ‘आलम आरा’! या चित्रपटाची एकमेव निशाणी फिल्म हेरिटेज फाउंडेशनकडे नुकतीच सुपूर्द करण्यात आली आहे. कोणती आहे ती वस्तू आणि ती कोणी दिली या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडीओ मधून.
#Alamara #hindimovie #bollywood #filmheritagefoundation #Mumbai