दिनेश कार्तिकचे जबरदस्त पुनरागमन पाहता चाहत्यांनी त्याचे कौतुक केले. पण अशातच दिनेश कार्तिकशी संबंधित एक मेसेज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये दिनेश कार्तिकच्या कमबॅकची गोष्ट सांगितली आहे. मात्र या व्हायरल मॅसेजमध्ये कोणतंच तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. मग सत्य आहे तरी काय? चला जाणून घेऊ.
#DineshKartik #viralpost