मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपाचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर यावर भाष्य केले. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरही जोरदार टिका केली.