Vasant More | वसंत मोरेंच्या कानात रोहित पवार काय म्हणाले? | Sakal Media
राष्ट्रवादी काँग्रेसचेआमदार रोहित पवार आणि मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांची भेट काल पुरंदर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात झाली. यावेळी रोहित पवार यांनी वसंत मोरे यांच्या कानात काय सांगितले याची चर्चा कालपासून सर्वत्र दिसतेय.