शरद पवारांबद्दल वादग्रस्त पोस्ट करणं चितळ्यांच्या केतकीला महागात पडलंय. केतकी चितळेला मार मिळाला, तिच्यावर अंडी फेकण्यात आली. आता तर १८ मेपर्यंत तिला जेलची हवा खावी लागणार आहे. इतकं होऊनही तिचा माज काही कमी होत नाहीये. आपण पवारांविषयी जे बोललो त्याची ना केतकीला खंत वाटतेय ना लाज वाटतेय. माफी मागणं तर दूरच झालं. कारण केतकीनं कोर्टात आपल्या बोलण्याचं, आपल्या फेसबुक पोस्टचं समर्थन केलंय. काय घडलं कोर्टात, केतकीनं कोर्टात काय सांगितलं, केतकीचा बोलवता धनी कुणी आहे का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात केतकीनं कोर्टासमोर आपली बाजू कशी मांडली ते..तर केतकीला १८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. तिला कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा बचावासाठी तिनं कोणताच वकिल घेतलेला नाही. केतकी स्वतचा बचाव स्वतच करतेय. ( Aniket VO )
#lokmat #Ketakichitale #Sharadpawar #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat