यंदा मान्सून वेळेआधी दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी या ९ जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
#monsoon #monsoonrain #rainforecast #rainforecastmonsoon #monsooninmaharashtra #monsoonupdates