दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शेर शिवराज-स्वारी अफझल खान' या सिनेमातील गाणी प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या सिनेमातील सगळ्यात गाजलेलं शिवबा राजं या गाण्याचं मेकिंग पाहूया या exclusive व्हिडिओमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.