पुष्कर जोग आणि मंजिरी फडणीस यांची मुख्य भूमिका असलेला 'अदृश्य' सिनेमा २० मे २०२२ला रिलीज होतोय. सीन शूट करताना आलेली धमाल, मंजिरी-पुष्करचा बॉण्ड याविषयी जाणून घेऊया आजच्या सिनेमा आणि बरंच काहीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Deepak Prajapati, Farhan Dhamaskar, Video Editor-Omkar Ingale.