मागच्या भागात आपण उंटाडे मारुतीची गोष्ट जाणून घेतली होती. आजच्या भागात आपण सोन्या मारुतीच्या नावाची गोष्ट जाणून घेणार आहोत. सोन्या मारुती हे नाव पहिल्यांदा ऐकल्यावर वाटतं की कदाचित हा मारुती सोन्याचा असावा. पण तसे अजिबात नहीं. मग नेमकी काय आहे या मारुतीची गोष्ट, चला पाहूया.
#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #unusualnames #punetemple #punehistory #history #sonyamaruti #budhwarpeth #raviwarpeth