दिग्दर्शक-अभिनेते प्रविण तरडे यांनी 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे बरेच किस्से सांगितले. या चित्रपटामध्ये वापरण्यात आलेल्या घोड्याचा खर्च किती होता?, महागडा घोडाच चित्रीकरणासाठी का वापरला? याचा त्यांनी खुलासा केला.