1 हजार कोटीचा मानहानीचा दावा करू दे, त्याला काम काय आहे, तो भ्रष्ट माणूस आहे, विक्रांत वाचवा या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा केले आणि ते पैसे जमा केले नाहीत योग्य ठिकाणी, असा माणूस ज्यांनी देशाची चोरी केली, देशाची मानहानी केली तो काय मानहानीचा दावा करणार, त्याने अजून काही बघितले नाही आहे, भविष्यात बरंच काही बघायचे आहे, विक्रांत घोटाळ्याचा आरोपी आहे तो जामिनावर सुटला आहे, तो तोंडाने बोलतो की अजून कोणत्या अवयवाने हे बघावे लागेल,
#SanjayRaut #KiritSomaiya #SambhajiRaje #Rajyasabha #Kolhapur #UddhavThackeray #INSVikrantScam #BJPShivsena #HWNews