शरद पवारांसारखा बिलंदर माणूस राजकारणात चुकूनही सापडणार नाही, अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. तसेच शरद पवारांमध्ये कोणते पार्ट घातले आहेत, याबद्दल वर गेल्यावर ब्रम्हदेवाला विचारणार असल्याचं म्हणत त्यांनी पवारांना टोला लगावला. ते सांगलीतील आटपाडीमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
#sadabhaukhot #SharadPawar #BJP #NCP