Texas School Shooting: 18 वर्षीय तरूणाकडून शाळेत गोळीबार, 18 विद्यार्थी ठार

LatestLY Marathi 2022-08-18

Views 10

अमेरिकेतील टेक्सास येथे एका शाळेत 18 वर्षीय व्यक्तीने ओपन फायरिंग करून 18 मुलं आणि 3 प्रौढांची हत्या केली. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी 18 वर्षीय आहे. पोलिसांकडून प्रतिकार करताना गोळी लागून मारेकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

Share This Video


Download

  
Report form